अहेरी तालुका

आल्लापल्ली येथील भांडेकर परिवाराच्या लग्नसोहळ्याला माजी आमदार आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची उपस्थिती !

📝अहेरी: आलापल्ली येथील बंडूभाऊ भांडेकर यांची जेष्ठ कन्या चि.सौ.का.प्राची यांचा विवाह चि.केतन यांच्याशी गडचिरोली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम व सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,माजी जि प सदस्य गडचिरोली यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी सेवानिवृत्त उपवनसंरक्षक मडावी साहेब,सौ रेखाताई मडावी,आविस नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,बंडूभाऊ भांडेकर,आशाताई भांडेकर,केतन भांडेकर,योगेश सडमेक,संदीप बडगे,नदीम सय्यद,राकेश सडमेक,जुलेख शेख उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close