अहेरी तालुका

तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

◆अहेरी◆:तालुक्यातील व्यंकटापूर ग्राम पंचायत चे उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार यांचे वडील शंकरय्या चिलवेलवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.
या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून चिलवेलवार कुटुंबियांचे सांत्वन केले. *यावेळी जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,माजी सरपंच विजय कुसनाके सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close