आल्लापल्ली येथील अय्याप्पा स्वामी मंडल पूजा कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील आल्लापली येथे अय्यप्पा स्वामी मंदिरात मंडल पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून अय्यप्पा स्वामीची दर्शन घेतले.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा अय्यप्पा स्वामी मंदिर येते मोठा उत्साहात पार पडले.
2022 संपत असल्याने 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विकास करण्याचा संकल्प अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यातील विकास करण्याच्या संकल्पाला अय्यप्पा स्वामीची साथ अजयभाऊ यांना मिळाली.2023 वर्षी मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गरीब व गरजूना मदत करायला मिळाली पाहिजे म्हणून अजयभाऊ कंकडालवार यांनी अय्यप्पा स्वामी मंदिरात जाऊन अय्यप्पा स्वामीला साकडे घातले व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख शांती व उत्तम आरोग्य लाभावे अशी अय्यप्पा स्वामी कडे प्रार्थना केले..!!
यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य अजयभाऊ नैताम,प्रशांतभाऊ मित्रवार, सचिन रामगोंडावार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांतभाऊ गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार व अय्यप्पा स्वामी भक्ताजन उपस्थित होते..!!