गडचिरोली जिल्हा

जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली भेट !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …गडचिरोली

गडचिरोली…गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारलेले आय.पी.एस नीलोत्पल यांची आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्यांची जिल्हा पोल्स अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी जि. प.अध्यक्ष कंकडलवार यांनी जिल्हा पोलीस अधिकक्षासोबत जिल्हयातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केले आणि त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छाही दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close