सिरोंचा तालुका

सिरोंचा तालुका पत्रकार संघ (डिजिटल मीडिया)कडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा:-
सिरोचा तालुका मुख्यालय येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम डिजिटल मीडिया पत्रकार संघाकडून आयोजीत करण्यात आल होता.सदर कार्यक्रम हे डीजीटल मिडीया प्रत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सागर मुलकला यांचा मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले .
तालुक्यातील डिजीटल मिडीया संघटना प्रत्रकार बांधवानी स्वामी विवेकानंद व राजमाता जीजाऊ यांचा प्रतिमेला पुष्षहार हर्पन करुण आणि दोन मिनिटाचे मौन पाडण्यात आले.
यावेळी तालुक्यातील डीजीटल मिडीया संघटना अध्यक्ष सागर मुलकला ,उपाध्यक्ष रवि बारसागांडी, सचिव सत्यम गोरा, अशोक कुम्मरी , साईनाथ दुर्गम , रवि सल्लम , शाम बेज्जनीवार , सुधाकर सिडाम, शंकर जिमडे , जलिल पाशा , रवि येमुर्ला यांची उपस्थित होते ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close