Gamesअहेरी तालुका

आल्लापल्ली येथे प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे गोंड मोहल्हा प्रीमियम लिंग क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल 30 यार्ड सर्कल सामने(रात्रकालीन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी आमदार दीपक दादा आत्राम पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विजय कूसनाके होते..!!

यावेळी मंचावर श्री.संजय चारुडुके माजी जि.प.सदस्य,मनोज बोलुवार ग्रा.प.सदस्य आलापल्ली,हडपे साहेब,मीराबाई सडमेक,कैलास कोरेत,मुरलीधर सडमेक,वासुदेव आलाम गावातील महिला पुरुष उपस्तीत होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.विक्रम तलांडे, उपाध्यक्ष श्री.दीपक कलगीरवार ,सचिव अमोल उरेत,सहसचिव रुपेश आत्राम व खेळाडू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close