अहेरी तालुका

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार …माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले गेर्रा येतील रहिवासी नामे मल्ला देबूडू अर्का यांच्या गायावर गाव नजीकच शेतशिवरात रस्तावरच वाघाने हल्ला केल्याने या हल्यात गाय ठार झाल्याची घटना सकाळी उघडळीस आली असुन या घटनेने संपुर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झाली असून या घटनेची महिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली.व घटनेची माहिती वनविभागाला दिली.असे अनेक घटना घडत असुन या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे वनविभागाचे कर्मचाऱ्यांना यावेळी सांगण्यात आले.यावेळी वनपाल शहारे सर, वनरक्षक कुमारे सर, तेजूभाऊ दुर्गे, प्रकाश पेंदाम, चिन्नु अर्का, जलपत अर्का, पांडु अर्का, गंगाराम तोर्रेम, अजय अर्का,साईनाथ अर्का,लक्ष्मण आत्राम, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close