सामाजिकसिरोंचा तालुका

सिरोंचा येथील उर्स महोत्सवाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन वलीहैदर शाह बाबा समाधीची घेतली दर्शन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝सिरोंचा – गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी प्रमाणे हा वर्षी सुध्दा हजरत वली हैदर शाह बाबा उर्स व कव्वाली कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन वली हैदर शाह बाबाचे कार्यकर्त्यांसमेवत दर्शन घेतले.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मदतीचे हात पुढे करत उर्स कार्यक्रमाला ₹31000 हजार रूपये रोख रक्कम देणगी दिली.यावेळी दर्शन घेतांना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केले.

यावेळी सिरोंचा नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक इम्तियाज खान, मारुतीभाऊ गणपूरवार,ग्राम संवाद सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य अहेरी नि. क्षेत्र अध्यक्ष किरणभाऊ वेमूला,रवीभाऊ बोगोणी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांतभाऊ गोडसेलवार, नागेश दुग्गयाला, नागराजू इंगली,माजी जि.प.अध्यक्ष यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,नरेशभाऊ गर्गम,जनगम सडवली, प्रकाश दुर्गे,सुरेश पेगडापेल्ली,राकेश सडमेकसह आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close