अहेरी तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून खमनचेरु येथील देव्हारे कुटुंबियांची सांत्वन ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील खमंनचेरू येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा कार्यकर्ते संतोष देव्हारे यांचे वडील रघूनाथ देव्हारे  यांची आज दुःख निधन झाले. या दुःखद निधनाची वार्ता येथील कार्यकर्त्यांकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी खमनचेरूला जाऊन मृतदेहावर श्रद्धांजली वाहून मृतक देव्हारे कुटुंबियांची आस्थेने विचारपुस करून सांत्वन केले.

यावेळी वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,खमंनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच शयलू मडावी,माजी सरपंच रमेश पेंदाम,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य व अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,भामरागड नगरपंचायतचे माजी नगरसेवक सायनु आत्राम,नितीन कोडापे,नरेश गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close