अहेरी तालुकासांस्कृतिक कार्यक्रम

अहेरी /आल्लापल्ली येथील कट्टर आविस ग्रुपकडून नृत्य व संगीत कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

आल्लापल्ली ….येथील अहेरी-आविस कट्टर समर्थक ग्रुप कडून आल्लापल्ली अहेरी तर्फे राज्य स्तरीय नृत्य व संगीत काॅम्पीटेशान आयोजित केले आहे. सदर डान्स काॅम्पीटेशानचे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते .या कार्यक्रमाला सोलो डान्स प्रथम पारितोषिक व सोलो डान्स द्वितीय पारीतोषिक लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ₹20000 देण्यात येथ आहे.

यावेळी उपस्थित मा.कु.रोजताई करपेत नगराध्यक्ष नगरपंचायत अहेरी,श्री. शैलेंद्र पटवर्धन उपाध्यक्ष नगरपंचायत अहेरी,अहेरी माजी प.स.उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार,श्री.विलास सिडाम नगरसेवक अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,सौ.सुगंधा मडावी माजी ग्रा.प.सरपंच तथा विद्यमान सदस्य आलापल्ली,सौ.उषाताई आत्राम ग्रा.प.सदस्य आलापल्ली,सौ.रजनी गंजीवर ग्रा.प.सदस्य आलापल्ली,सलीम शेख,पो.उप.निरीक्षक चव्हाण साहेब, विनोद रामटेके,राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गेसह आविसंचे शकडो कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close