अहेरी तालुकाधार्मिक कार्य

वीर बाबुराव शेडमाके चौकात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्य फराळ वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी ….तालुक्यातील आलापल्ली येथे विर बाबूराव शेडमाके चौकात महाशिवरात्री शुभ मुहूर्तावर आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळ व स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली कळून सर्व भाविकांना केळी ,दूध व फराळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता..!!

वीरयावेळी कार्यक्रमाला आलापल्ली चे सरपंच मा.शंकर मेश्राम ,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,किशोर दुर्गे,मडळाचे अध्यक्ष अतुल आत्राम,सागर रामगोणवार, मयूर त्रिनगरीवार,रोशन गोडशेलवार, सूचित जम्बोजवार,साई बेझलवार,मनोज धुर्वे,सुदामा हलदर,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक व पदाधिकारी उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close