अहेरी तालुका
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली तेजुभाऊ दुर्गे यांची भेट
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील तेजुभाऊ दुर्गे यांच्या अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच अजयभाऊ कंकडालनार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आज तेजु भाऊंचा निवास्थानी भेट दिली व त्यांच्या प्रकृती बाबत आस्थेने विचारपुस करून प्रकृतीची काळजी घेऊन लवकरात लवकर बरे व्हा अशी आशा व्यक्त केले. यावेळी प्रशांत भाऊ गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राकेश सडमेक,निलेश दुर्गे,मिथुन दुर्गे,अशोक पेंदाम,रमेश पेगडपल्लीवार लक्ष्मण आत्राम आदी उपस्थित होते.