धार्मिक कार्यमूलचेरा तालुका
मथुरानगर येथील पूजा कार्यक्रमात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝मूलचेरा: मथुरानगर येथील मंगल मिस्त्री महाराज यांच्या मंदिरात दोन दिवसीय सत्संग, हरिनाम पाठ व पूजेचे चे आयोजन केले होते.
या दोन दिवसीय पूजेच्या समारोपीय कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी दोन दिवसीय सत्संग,हरिनाम पाठ व पूजेला उपस्थित राहून मंगल मिस्त्री महाराज यांच्या समधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी मणिशंकर मंडल, मिरीयस मिस्त्री,तपन बैरागी,कालीपद बैद्य, मनिमोहन मंडल, मनोज मंडल, कंकण मिस्त्री,मुरूनमय मिस्त्री,महेंद्र मंडल, क्रिष्णा बिस्वास,नितय रॉय,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,प्रवीण रेषे सह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.