Gamesअहेरी तालुका

उमानूर येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
✍️ अहेरी:- तालुक्यांतील उमानूर येते आरीष क्रीडा मंडळ च्या वतीने भव्य टेनिस बाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी आमदार दिपकदादा आत्राम तर दूसरा पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत एकूण ३० संघांनी भाग घेतले होते आज शेवटचा दिवस अंतिम सामना सिरोंचा विरुद्ध उमानूर यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक सिरोंचा संघाला तर दूसरा पारितोषिक उमानूर संघाला मिळाला असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांच्या कडून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री भास्कर तलांडे,सौ.सुरेखा आलाम सभापती,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मंचावर माजी सरपंच ताराबाई आसाम,लक्ष्मीस्वामी अठेला,शंकर गावडे,शामराव गावडे,चिरंजीव गंधार्ल्रा,राजू बोरकूठे,श्रीनिवास मडावी,लालू गेडाम,महेश येलकुची,विलास सल्लापाल,मुरमूरी कुमरी,नारायण गंधार्ला,प्रभाकर तेलम,अक्षय तोरैम,वसंत इष्टम,आनंदराव कोंडागूर्ले,बापू बेडकी मंचावर उपस्थिति होते.
यावेळी मंडळचे अध्यक्ष अस्लम शेख, उपअध्यक्ष सोनू गोमसे,दिग्दर्शन कूम्मरी,गंगाधर गेडाम,सतीश गेडाम,गौतम कोरडे,नागराज कोंडा,किशोर सड़मेक,राजकुमार सोदारी व मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close