धार्मिक कार्यमूलचेरा तालुका
गणेशनगर येथील हरी भजन कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क 📝मूलचेरा:
गणेशनगर येथील हरी मंदिरात दोन दिवसीय हरी
भजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय हरी भजन कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी हरी भजन च्या कार्यक्रमात सहभाग होऊन हरी मंदि
राचे दर्शन घेऊन सदर कार्यक्रमाला आर्थिक मदत केले. यावेळी मंदिराचे महाराज गोविंदजी सरदार,प्रभास मिस्त्री,क्रिष्णा बाईन,सुबोल मंडल,सुजीत मिस्त्री,हरिदास सरदार,विप्लभ सरदार,दिपक मंडल,महादेव सरदार,बिकास घरामी,प्रदीप मंडल, भूपती सरदार,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,प्रवीण रेषे सह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.