शिवलिंगपूर येथील मुद्दमवार परिवाराच्या लग्न सोहळ्याला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी…..तालुक्यातील शिवलिंगपूर येथील शंकर रामय्या मुद्दमवार यांचा मुलीचा लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते, आविसचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थित राहून नूतन वधू-वराला भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले. शिवलिंगपुर येथे मुद्दमवार परिवाराचा लग्न सोहळ्याला उपस्थिती दरम्यान माजी आमदार दीपक दादा आत्राम यांचे समवेत वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे, सत्यवाण निकोडे,शंकर शेंडे,लक्ष्मण लखमवार,सत्यनारायण लखमवार,शंकर मुद्दमवार, अशोक लखमवार,बाबुराव अनमुलवार,सत्यनारायण मेंगणवार,भास्कर येलमुले,विस्तरी गुंठीवार,संजय लखमवार, आकाश अनमुलवार,प्रेमनाथ मुद्दमवार, योगेश मडावी, विकेश सडमेक,शामकुमार शेंडे,राज शेंडे,मनोज शेंडे,सुनील गुरूनुले,शैलेश शेंडे,समया सोनुले,जयवंत सोनुले,अमीत मडावी,सागर मडावी,प्रीतम मोहूले,साईनाथ निकोडे, तुळशीराम गुरूनुले,आदित्य नायगमकार,प्रमोद येलमुले,ताराबाई लाखमवार,चीनक्का मुद्दमवार,शामला अमुलवार, शैलजा लखमवार आदी उपस्तित होते.