अहेरी तालुकासामाजिक
व्येंकटरावपेठा येथील राऊत कुटुंबियांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती
अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील आदिवासी विध्यार्थी संघ तथा अजयभाऊ मित्र परिवारचे कट्टर कार्यकर्ते माधव राऊत यांचे लहान बंधू श्रीकांत राऊत यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसंचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून श्रीकांत राऊत आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांना शुभेच्छा दिले.
यावेळी उपस्थिती सौ.मीनाताई गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येंकटरावपेठा,ज्योतीताई राऊत,मंगलाताई राऊत,मिलाताई राऊत,निरंजना वेलादी,शंकर सिडाम, दिलीप गर्गम,माजी उपसरपंच शामराव राऊत,माधव राऊत,रवी कुळमेथे, हरिबाबा राऊत,रवी सडमेक,राकेश चिंचोलकर,साई आलम,रवि करमे,संदीप राऊत,नरेंद्र गर्गम, रवी सडमेक, प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थिती होते.