आल्लापल्ली येथील कॅरम स्पर्धेचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी …..आलापल्ली येथे भव्य खुले कॅरम (डबल) स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी प.स.उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्याकडून ठेवण्यात आले. सदर कॅरम स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.सोनालीताई अजय कंकडालवार माजी प.स.उपसभापती होते.
कॅरम स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला सुरेश गड्डमवार तं.मु.अध्यक्ष आलापल्ली,डॉ.लाडस्कर साहेब वैद्यकिय अधीकारी,शैलेंद्र पटवर्दन न.प.उपाध्यक्ष अहेरी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,सुनीता कुसनाके माजी जि.प.सदस्य,अशोक येलमुले माजी उपसरपंच,विलास गलबले नगरसेवक अहेरी,महेश बाकेवार नगरसेवक अहेरी,गीताताई चालूरकर माजी उपसभापती अहेरी,पुणेश कंदिकुरवार, संतोष वासाडे,कोरेत काकाजी,बापू पोरेड्डीवार, किशोर पोरेड्डीवार, नामदेवराव येनगंट्टीवार,तिरुपती इरकीवार, विनोद सल्लम,सोनू इरकीवार, रोहित गड्डमवार, शंकर चिरलावार, संतोष येगंट्टीवार,संतोष येमनूरवार, प्रकाश दुर्गे,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक होते.
यावेळी भव्य खुले कॅरम स्पर्धेचे (डबल) गेम चे आयोजक सोनू इरकीवार व रोहित गड्डमवार, तिरुपती इरकीवार, मोहन चेरलावार, विलास इरकीवार, नेकमन्तराव चेरला,गजू कोरटला, सतीश सल्लम,चिंना बोडेवार संतोष येगंट्टीवार,संतोष येमनूरवार तसेच गावातील पुरुष,महिला,खेळाडू उपस्थित होते.