अहेरी तालुकासामाजिक

आल्लापल्ली येथील इष्टम कुटुंबियांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून सांत्वन व आर्थिक मदत …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली येथील रहिवासी बंट्टी इष्टाम अत्यंत गरीब कुटुंबातले होते.त्यांचे आई-वडील हि लहानपणी वारले.अश्या परिस्थितीत त्यांची आत्यानी पालनपोषण करून त्यांना मोठे केले मात्र घरची परिस्थिती हलखीचे असल्याने हमाली काम करत होता,अश्यातच तेलंगाणा राज्यातील शिरपूर येते आलापलीच्या एका मालकांच्या गाडीवर सामान आणायला गेले असता गाडी पलटी होऊन त्यात बंटी इष्टामाच्या अपघाती निधन झाले.याची दुःखद घटनेची माहिती काल आविंसचे विदर्भ नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार याना मिळताच त्यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत आलापली येथे जाऊन मृतक इष्टाम कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.तसेच त्यांना आर्थिक मदतही केली.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,सचिन रंगोनवार, सागर, मनोज सडमेक,ईस्टाम,विनोद रामटेके,आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close