अहेरी तालुका

कमलापूर येथील आलाम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्रापरिवारचे कट्टर कार्यकर्ते विजयभाऊ आलाम यांच्या मुलीच्या नवस कार्यक्रम कमलापूर येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आल होता.या कार्यक्रमाची निमंत्रण आलांम कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम,विजय आलाम ,गणेश आलाम, दिवाकर आलाम, सुंदरसाई मडावी, समया पेंदाम, बुचाया पेंदाम, किष्ट्यया पेंदाम, धीरज पेंदाम, नागेश आलाम, सुभाष आलाम,महेश मडावी, नईन चौधरी, प्रमोद कोडापे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close