अहेरी तालुका

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सहकुटूंब घेतले सवारींचे दर्शन ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा मोहरम सण मोठा उत्सहात साजरा करण्यात आली.मोहरम सण निमित्त आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथील अल्ली अब्बास हजरत अब्बास दर्गाला भेट देऊन तिथे बसविलेल्या सवारिंचे सहकुटूंब दर्शन घेतले.

यावेळी इंदाराम ग्रामपंचायत उपसरपंच वैभव कंकडालवार,स्मिता वैभव कंकडालवार,युवराज अजय कंकडालवार,विराज अजय कंकडालवार,ऋतुराज वैभव कंकडालवार प्रमोद गोडसेलवर राकेश सडमेक प्रकाश दुर्गे नरेश गर्गम लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close