विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक १६.रामांजापूर मार्गावर असलेल्या श्री.भक्तांजनेय स्वामी हनुमान मंदिरात आज सकाळी 8:०० वाजेपासून अखंड हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आल होता. या अखंड हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला तालुक्यातील हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सर्व भक्तांनी १०८ वेळा हनुमान चालीसा भक्तीभावनेन पठण केले.यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण बनले. यावेळी महाप्रसाचे सर्व भक्तांनी आस्वाद घेतले.सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी येथील मंदिर कमिटी व हनुमान भक्तांनी परिश्रम घेतले.
Back to top button
error: Content is protected !!