मूलचेरा तालुका

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची नवस कार्यक्रमाला उपस्थिती..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝मूलचेरा:मूलचेरा तालुक्यातील येल्ला ग्राम पंचायत सदस्य तथा आविस चे सल्लागार दिवाकरजी सिडाम यांच्या नातीन चा नवस चा कार्यक्रम नागुलवाही येथे आयोजित केले होते..!! *या नवस च्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून चिमुकलीला भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.* *यावेळी दिवाकर सिडाम, भुजंगराव राव सिडाम, संजय आत्राम, रमेश सिडाम माजी ग्रापं सदस्य, सोमाजी मडावी, गिरमाजी आत्राम,अनिल सोयाम, योगेश राऊत, मोतीराम सिडाम, सुधाकर टेकाम, नानाजी राऊत,माजी सरपंच रामलू कुळमेथे,माजी सरपंच मनीष मारटकर,विनोद कावेरी, जुलेख शेख उपस्थित होते..!!*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close