एटापल्ली तालुकासामाजिक

भापडा येथील सुधाकर नाईक कुटुंबियांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून सांत्वनपर भेट..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

◆एटापल्ली◆:तालुक्यातील भापडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व सुधाकर नाईक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.
या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच स्व सुधाकर नाईक यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन केले व नाईक परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.

स्व.सुधाकर नाईक हे सन 2002 मध्ये माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वात जारावंडी क्षेत्रातून जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते. यावेळी नाईक कुटुंबीय सह बीआरएस व आविस पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close