सिरोंचा तालुका

सिरोंचा येथे मुलकाला फाऊंडेशन कडून फ़्रेंडशीप डे कार्यक्रम उत्साहात संपन्न.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा...मैत्री दिनाचे औचित्य साधून सिरोंचा येथील मुलकाला फाऊंडेशन कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक विश्रामगृहात मैत्रीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. मैत्रीदिनाचे कार्यक्रमाची सुरुवात फाऊंडेशनचे प्रमुख संयोजक सागर मुलकाला यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व तरुणांच्या हाताला मैत्रीचे धागा बांधून केले. मुलकाला फाऊंडेशन कडून सुरुवातीपासून तर आजपर्यंत सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थित मान्यवर व तरुणांना फाऊंडेशनचे प्रमुख संयोजक सागर मुलकाला यांनी दिली. यावेळी मुलकाला फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर व तरुणांच्या हाताला मैत्रीचे धागा बांधून एकमेकांना मैत्रीदिनाचे शुभेच्छा दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close