अहेरी तालुकासामाजिक

माजी आमदार दिपक दादा आत्राम दाम्पत्याकडून अशोक बडगे यांच्या सत्कार…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …..

◆अहेरी◆:आलापल्ली येथील श्री अशोकजी बडगे हे वन विभाग आलापल्ली येथे मेकॅनिक या पदावरून सेवामुक्त झाले.त्या निमित्याने आज भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम सह अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी आपल्या निवासस्थानी अशोक बडगे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुढील भविष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिले.यावेळी संदिप बडगे,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके,सुधाकर कोरेत,महेश सडमेक,किशोर कामथे,अंकुश दुर्गे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close