अहेरी तालुका
येल्ला येथील मोहरम उत्सवाला काँग्रेस नेते हनमंतू मडावी यांची उपस्थिती ..!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….प्रतिनिधी…
अहेरी…येल्ला येथे आयोजित मोहरम उत्सवाला काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हंनमंतू मडावी यांनी नामदेव आत्राम यांच्या मोहरम उत्सवाला सदिच्छा भेट देऊन उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिले. यावेळी मडावी यांचे सोबत सोबत माजी सरपंच अजु पठाण, स्वप्नील मडावी,सचिन पंचाऱ्य तसेच येल्ला गावातील
साईनाथ पानेवार, लिंगा तेकुलावर ,अशोक आत्राम,शंकर पणेवर,संतोष हजारे, लाच्मा तेकुलवर,प्रवीण रामटेके,निलेश पानेवार , गंगा आत्राम,छोटू रामटेके,सुरेश रामटेके,सुखदेव अलोने, आदी गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते…