इंदाराम येथे बालिका विद्यालयात केंद्रस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न….!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात केंद्रस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलन पार पडला .त्यात कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथील शालेय मुली उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन माध्यमिक विभाग चॅम्पियन शील्ड प्राप्त केले होते.
त्याबद्दल आज आविसं,काँग्रेसचे अहेरी विधानसभा
क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी कस्तूरबा गांधी बालिका विद्याल
याचे विध्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आ
ला. तसेच जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रीडा स्पर्धेकरिता सर्वांना शुभेच्छा दिले.
यावेळी
अहेरीचे नायब तहसीलदार
नरेंद्र दाते शाळेचे मुख्याध्यापक दीपिका ढवस
,क्रीडा शिक्षिका पुष्पा बेठेकर
, विस्तार अधिकारी सुनील आईंचवार
,प्रवीण पुल्लुरवार
केंद्रप्रमुख देवलमरी,गोबाडे
गहूकर
,शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.