अहेरी तालुकाधार्मिक कार्य

आल्लापल्ली येथील पोचम्मा देवी बोनालू उत्सवाला काँग्रेस नेते कंकडालवार व हणमंतू मडावी यांची उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी…

अहेरी : आलापल्ली येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही मन्नेवार मोहल्ला येथे माता मंदिरात पांरपरिक पद्धतीने बोनालू व पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आयोजित बोनालू पूजेला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून माता देवीची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन व आशीर्वाद घेतले.पोचम्मा देवी बोनालू पूजा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झालं.

यावेळी सुधाकर तिम्मा,संतोष,संतोष बिट्टीवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,टिक्कू सल्लम,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भक्तगणं, मन्नेवार समाजाचे बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
07:27