अहेरी तालुका

भांडेकर परिवाराच्या साक्षगंध कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…अल्लापल्ली

भावी नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!

📝अहेरी: आलापल्ली येथील बंडुभाऊ भांडेकर यांची जेष्ठ कन्या कुमारी प्राची यांचा विवाह चि केतन यांच्याशी विवाह संबंध जुडले असून त्या प्रित्यर्थ साक्षगंध चा कार्यक्रम आयोजित केले होते.
या साक्षगंध कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम व सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि प सदस्या गडचिरोली यांनी उपस्थिती दर्शवून भावी नवं वधू-वरास शुभाशीर्वाद दिले.
यावेळी बंडुभाऊ भांडेकर,सौ आशाताई भांडेकर,अशोकजी बडगे,माजी सरपंच विजय कुसनाके,नदीम सय्यद,सुरेश बोंम्मावार,अब्दुल रेहमान उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close