अहेरी तालुकाधार्मिक कार्य

वांगेपल्ली येथे महाशिवरात्री निमित्य माजी आमदार दिपक दादा आत्राम दाम्पत्याकडून शिवभक्तांना महाप्रसाद वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी:…येथील वांगेपल्ली नदिघाटावर महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर भाविक मोठ्यासंख्येने पवित्र स्नान करून शिवजी चे दर्शन घ्यायला येत असतात.म्हणून महाशिवरात्री चे औचित साधून भाविकांकरिता भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन केले होते.येथील भक्तांना या महाप्रसादाचे वितरण माजी आमदार आत्राम व यांच्या कुटुंबीयांनी केले.

यावेळी वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी,पृथ्वीराज आत्राम,माजी सरपंच दिलीप गंजीवार,जुलेख शेख,संदीप बडगे,रमेश दडीगेला,महेश सडमेक,संदिप मडावी,संदीप गेडाम,सुधीर मडावी,नागाजुन येलमुले,मिलिंद अलोने,जावेद अली,सुधाकर कोरेत,मुनेश आत्राम, सुनंदा बाई आत्राम,सिद्धार्थ तलांडे,विनोद कावेरी सह आदिवासी विद्यार्थी संघ व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close