धार्मिक कार्यमूलचेरा तालुका

मूलचेरा तालुक्यातील बसंती पूजा कार्यक्रमांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

मुलचेरा तालुक्यातील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेशनगर येथे सार्वजनिक श्री.श्री. बसंती पूजा कमेटी कडून चैत्र नवरात्री निमित्त बसंती पूजेचे आयोजन करण्यात आली. या बसंती पूजा कार्यक्रमाला लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून देवीला विविध पूजा व आरती देऊन दर्शन घेतले.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी देवीकडे प्रार्थना केली..!!

यावेळी उपस्थित दिनेश मुजुमदार,सुनील मंडल,मंगल मंडल,कमलेश मंडल,सुचित्र मंडल,दिपक मंडल,सुजित मिस्त्री,जगणाथ मंडल पालाश मंडल,कमलेश सरकार,कृष्णा बाईन,कुणाल हलदर,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह मंडळांचे सर्व सदस्य व पदाधिकारी समस्त गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close