अहेरी तालुका

काँग्रेस नेते मडावी यांच्याकडून आल्लापल्ली येथील उरेत कुटुंबाला आर्थिक मदत…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…प्रतिनिधी…

आल्लापल्ली : आलापल्ली येथील वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरेत ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन ऑपरेशनसाठी नागपूर येथील खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले होते. सदर बाब कळताच काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उरेत कुटुंबाला उपचारासाठी आर्थिक मदत केली.

उरेत कुटुंबाला आर्थिक मदत करतांना मडावी यांचे सोबत अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,बालाजी मडावी, प्रभाकर मडावी,रोशन ऊरेत,राकेश उरेत,विनोद अर्का,अमोल उरेत,बाबुरावजी मडावी, बीटपल्लीवार आदीं उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close