आपला विदर्भ ताज्या घडामोडी

सिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा येथील तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात कार्यरत असलेलं कर्मचारी वसंत कमरे यांचा पत्नी शिल्पा वसंत कमरे वय 24 ह्य महिलेनी काल रात्री 10 च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे . आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे .

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

अन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आलापल्ली प्रतिनिधी.. काल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत. या गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिर ट्रस्ट सदस्यपदी सत्यनारायण मंचालवार यांची निवड ..आमदार पुट्टा मधुकर यांच्या हस्ते सत्कार व शपथविधी सोहळा संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी .. भाजप नेते व सिरोंचा ग्रा.प.चे माजी उपसरपंच सत्यनारायण मंचालवार यांची तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वर येथील अति प्राचीन व पवित्र कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिराचे ट्रस्ट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तेलंगणा सरकारकडून दरवर्षी या मंदिराची ट्रस्ट सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत असतात. यावर्षी सुद्धा 13 लोकांची नवीन ट्रस्ट सरकारने […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा..ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क.. संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला असून याअंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. आज महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

झिंगानुर गावावर पसरली शोककळा ..त्या अपघातातील मृतकांची संख्या चार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी.. तालुक्यातील झिंगानुर येथील वऱ्हाड बुधवारी मेटाडोर या वाहनाने कुरखेडा तालुक्यातील खरकडा येथे लग्नासाठी जात असतांना सिरोंचा आल्लापल्ली या मार्गावरील मोसम या गावाजवळ मेटाडोर झाडाला आदळल्याने यात जवळपास 50 जण जखमी तर एक महिला ठार झाली होती. प्राप्त माहितीनुसार त्या अपघातातील मृतकांची संख्या चारवर पोहचली असून झिंगानुर येथील मासी मल्ला आत्राम, […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

अहेरी तालुक्यातील खांदला व राजाराम ग्रा.पं. मध्ये तेंदूपत्ता लिलाव संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी.. अहेरी पंचायत समिती अन्तर्गत येत असलेल्या खांदला व राजाराम ग्राम पंचायतीच्या तेंदूपत्ता लिलाव आज ग्रामसभा आयोजित करून करण्यात आली . या लिलावाला एकच कंत्राटदार एम.जी.पटेल उपस्तित होवून प्रति गोनी 4000 म्हणजे प्रति शेकडा मजुरी 350रुपए दर प्रमाणे देण्यात येईल. .असे कंत्राटदार सांगितले, मात्र कुणीच कंत्राटदार लिलावाला येत नसल्याने ग्रामसभा ला उपस्तीत […]