अहेरी तालुकानिधन वार्ता..!

काँग्रेसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून अर्का कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी….

अहेरी : तालुक्यातील गेर्रा येथील जेष्ठ महिला अंक्कूबाई अर्का यांच्या आज अचानक दुःख निधन झाला.या दुःखद निधनची वार्ता कळताच काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी  गेर्रा येथे जाऊन अर्का कुंटूबियांचे भेट घेऊन त्यांचे आस्थेने सांत्वन करून अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदतही दिली.

यावेळी इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सचिन पंचार्यसह स्थानिक आविसं व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close