अहेरी तालुका

व्येंकटरावपेठा येथे कुणबी समाजातर्फे शिवाजी महाराज जयंती उत्साहात

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ते युवकांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा व दरवर्षी याच उत्साहात शिवजयंती चे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरा पर्यंत पोहोचविण्याचे आव्हाहन त्यांनी उपस्तीताना केले.यावेळी उपस्थित मलेश तुमडे, मनोज चीलमकर,लक्ष्मीनारायण राऊत पो. पाटील, शामराव राऊत, नरेंद्र गर्गम,माधव राऊत, शंकर सिडाम, रवी करमे, घनशाम गौरकर, मधुकर चीलंमकर ग्रा. पं सदस्य, नारायण राऊत, हरी राऊत, गौरया राऊत,राकेश चिंचोलकर, रमेश राऊत, शंकर राऊत, व्यंकटेश राऊत, संतोष चिलमकर,वमसी राऊत, महेश धनुरकर, प्रथम चीलमकर, साई चापले, संदीप चापले, प्रशांत राऊत,सदाशिव राऊत, प्रकाश राऊत, संदीप राऊतसह समस्त युवा मंडल व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close