अहेरी तालुका

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …अहेरी…

📝अहेरी तालुक्यातील नागेपली येते मुस्लिम समाजाच्या कब्रस्थान असुन सदर कब्रस्थानाला संरक्षण भिंतीच्या आवश्यकता होती.मुस्लिम समाजबांधवानी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले असून येत्या काही दिवसांत संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण होईल.आज जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला.या भूमिपूजनाला गावातील नागरिक उपस्तीत होते.सुनीता कुसणाके माजी जी.प.सदस्य,लक्ष्मण कोडापे ,सरपंच रमेश शांगोंडावार उप सरपंच,आशिष पाटिल सदस्य,ममता मडावी सदस्य फेलिक्स गीध सदस्य,मल्लारेडी येमनुरवार सदस्य ,संतोष अग्रवाल,किशोर दुर्गे ,लोमेश वाळके सचिव ,मकसुद पठाण सदर मस्जिद,जमीर शेख ,शाकीर शेख,इस्तारू पठाण,शेरखान पठाण,अली मिस्त्री,अनवाज भाई,मेहबूब पठाण,समशेर पठाण,हसन शेख,जुळेख शेख,अमजद भाई. आदी गावकरी उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close