अहेरी तालुकाधार्मिक कार्य

व्येंकटरावपेठा येथे माता मंदिर बांधकामाला सुरुवात !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या व्येंकटरावपेठा येथे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकटरावपेठा गावातील वॉर्ड क्र.३ मधील मुख्य चौकात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले होते.सदर चर्चेत येथील गावकऱ्यांनी विविध समस्या मांडण्यात आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी गांवात माता मंदिर असून पडक्या स्थितीत आहे.त्यामुळे पक्का माता मंदिर बांधून देण्यात यावी अशी विनंती केलिबअसता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना शब्द दिले होते.माझ्या स्व:खर्चतून माता मंदिर बांधून देतो असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार माता मंदिर बांधकामाला सूरवात झाल्याने गावकऱ्यांनी या धार्मिक कामाप्रति नागरिकांनी कंकडालवार यांचे आभार मानले..व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close