अहेरी तालुकासामाजिक

टेकुलगुडा येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…अहेरी तालुका

📝अहेरी:-ग्रा.प.खमनचेरु अंतर्गत येणाऱ्या टेकुलगुडा येथील नागरिकांसोबत माजी जि. प.अध्यक्ष कंकडालवार यांनी संवाद साधत गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू , असं3 आश्वासन दिले. टेकुलगुडा गावात माजी जि .प.अध्यक्ष कंकडालवार यांचे प्रमुख उपस्थितीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आले.अन काही समस्यांचे निराकरण ही करण्यात आले.

यावेळी गावातील नागरीकांनी माजी जी.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.यावेळी उपस्तीत माजी जी.प.सदस्य कु.सुनीताताई कुसनाके, खमनचेरु सरपचं श्री.शायलू मडावी सायलु मडावी संरपंच बंडु मडावी गिरमाजी तलांडे सतिश तलांडे माेंडी लाेणारे मधु तलांडे सुभाष तलांडे गंगाराम भाेयर दिवाकर रामगिरवार सुधाकर सडमेक देवाजी तलांडे शरद आत्राम दिपक कुसनाके सचिन तलांडे इंद्रशाई गावडे कपिल तलांडे सतिश लाेणारे किशाेर तलांडे बिच्चु तलांडे लिंगाजी तलांडे पैका तलांडे किष्टा तलांडे चांदेकर तलांडे बलवंत तलांडे रायसिंग तलांडे सुधाकर तलांडे पुनाजी तलांडे सुनिल गावडे राकेश तलांडे अमर आत्राम जलपत तलांडे जगपत तलांडे विठ्ठल तलांडे मंनाेज तलांडे व गावातील नागरीक बहुसंख्येनेउपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close