सामाजिक
अहेरी येथील कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून मदत..!!
📝अहेरी येथील मधनूबाई शंकर उपटल्यावार काही दिवसांपासून कॅन्सरग्रस्त झालेला होता परंतु त्यांची परिस्तिथी गरिबी व हलाखीची आहे.त्यामुळे औषधी घेने शक्य नाही ही बाब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच कॅन्सरग्रस्त रुग्ण मधनूबाई शंकर उपटल्यावार याना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक श्री.महेश बाकेवार,स्वीकृत नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार ,प्रकाश दुर्गे,प्रणय गोडसेलवार,उपस्तीत होते..!!