अहेरी तालुकासामाजिक

रेपनपल्ली(जुनी) येथील ग्रामस्थांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना समस्यांचे निवेदन सादर !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. अहेरी तालुका

📝अहेरी:- ग्रा.प.रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या सगळ्यात जुनी वस्ती असलेल्या (जुने) रेपणपल्ली येथील ग्रामस्थांच्या अर्जा नुसार दिनांक 16/09/2022 रोजी ग्रामसभा घेतले असता मौजा (जुनी)रेपणपल्ली हे गाव वेगळ्या करण्यास ग्रामसभामध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले.माजी जी.प.अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मौजा (जुनी) रेपणपल्ली हे गाव घोषित करण्यास सर्व गावकऱ्यांनी मिळून मा.अध्यक्ष कंकडालवार यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी गावातील माजी प.स.सभापती सौ.सुरेखा आलाम,मोबीन सडमेक,राकेश सडमेक,कैलास सिडाम,अविनाश कोडापे,सुनील येलाम, गुलाब येलाम, बापू सिडाम,सत्यम आत्राम,दौलत आलाम,दिलीप कोडापे,नरेश सिडाम उपस्तीत होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close