Gamesमूलचेरा तालुका

मथुरानगर येथे क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…मूलचेरा ..
मूलचेरा तालुक्यातील मथुरानगर येते मथुरानगर प्रिमियर लीगच्या वतिने आयोजित टेनिस बाल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला बक्षीस वितरक माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विजय कुसनाके,मथुरानगरचे प्रतिष्टीत नागरिक मंगल मिस्र्त्रि,कालीपद वैद्य,सोपन राय,सुधीर मलिक,अंनत साना विशाल रापेलीवार,जूलेख शेख,संदीप बडगे,नरेंद्र गरगाम होते.
यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष हरीपद साना,उपाध्यक्ष रंजन देवनाथ,सचिव तापस मंडल,सहसचिव असीम रॉय,आयोजक श्री.मनोज राय,वासुदेव बिश्वास,विशाल मंडल,कोशाध्यक्ष राहुल वैद्य व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते.

या स्पर्धेत विजयी संघ आल्लापल्ली संघ ठरली तर उपविजेता संघ म्हणून मथुरानगर येथील क्रीडा संघ ठरली. विजेता व उपविजेत्या संघाला आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा अहेरीचे माजी आमदार श्री.दिपकदादा आत्रामव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या बक्षीस वितरण कार्यक्रमाला क्रीडा प्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close