अहेरी तालुका

इंदारम येथील नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील इंदाराम येते जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग गडचिरोली अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या कार्य काळात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली.असुन सदर विहीर व पाण्याची टाकीचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.इंदाराम येते गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळत नव्हता मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन सम्पन्न झाली असून करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल..!!

या भूमिपूजन कार्यक्रमाला सौ. वर्षाताई पेंदाम सरपंच ग्राम पंचायत इंदाराम,वैभव भाऊ कंकडालवार ग्रा.पं.उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यामन ग्रा. प. सदस्य,शालनीताई कांबळे ग्राम पंचायत सदस्य शाकीर शेख ग्राम पंचायत सदस्य उमेश कोरेत, किशोर भाऊ तेलंगे तेजूभाऊ दुर्गे,श्रीनीवास कोत्तावडलावार,एस बी तुमडे, मुसली आत्राम,जयराम आत्राम भिमा पेंदाम लालू मडावी बिच्चू मडावी अनिल पेंदाम साईनाथ गौरारप साईनाथ वड्डे शिवराम पेंदाम संतोष गौरारप अशोक पेंदाम अजय अर्का मल्लेश गौरारप रोशन शामलवार ग्राम पंचायत शिपाई इंदाराम लक्ष्मण आत्राम गावातील नागरिक उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close