अहेरी तालुका

काटेपल्ली येथील आत्राम कुटुंबियांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून सांत्वन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…
अहेरी तालुक्यांतील ग्रा.प.देवलमारी अंतर्गत येणाऱ्या काटेपल्ली येथील स्व.पूजा विशाल आत्राम यांचा निधन झाले होते.
आज दि.12/04/2023 ला तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उपस्थित राहून आत्राम कुटुंबियांची सांत्वन केले.

यावेळी लक्ष्मण आत्राम ग्रा.पं.सदस्य, महेश लेकुर,ग्रा.पं.सदस्य , इस्पत गावडे माजी ग्रा.पं.सरपंच,लालसाई आत्राम पेसा अध्यक्ष, विलास आत्राम, लक्ष्मण सडमेक सत्यम तलांडे, नागेश सडमेक,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी ,नरेंद्र गर्गम,विनोद रामटेके,सूर्यप्रकाश पेंदाम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close