अहेरी तालुका

संन्ड्रा येथील तेरवी कार्यक्रमाला जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील संड्रा येथील गावडे सर यांच्या पुतण्या विशाल व्यंकटी गावडे यांच्या १८/८/२०२३ अचानक दुःखद निधन झालं होते. विशाल व्यंकटी गावडे यांच तेरवी कार्यक्रम ८/१०/२०२३ ला आयोजीत केले असता आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून गावडे कुटिबियांचे सांत्वन केलें.

यातेरवी कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समवेत नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, इंदाराम ग्रामपंचायत सरपंच.वर्षाताई पेंदाम, प्रलाद पेंदाम, कोठारी ग्राम पंचायतचे सदस्य सौ.जीवनकला रमेश तलांडे नंदुजी मडावी, अविनाश गावडे, बाजीराव गावडे गुरजी, अंजना पेंदांम आशा वर्कर, सुखदेव पेंदाम,नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, देवा सडमेक, प्रमोद गोडशेलवार, व्यंकटी गावडे, रमेश तलांडे नंदाजी मडावी,वसंत तलांडे,मिनाबाई तलांडे, शंकर सिडाम,विनोद येरमा,राजू सडमेक,जनय्या सामेर, विजय लंगारी,मंगाजी मडावी, मारोती तलांडे,देवाजी पेंदाम,जगनाथ पेंदाम,लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close