युवकांनी खेळाला आत्मसात करावं..जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील नागुलवाही येथे आदिवासी विध्यर्थी संघटना रबरी बॉल क्रिकेट क्लब नागुलवाही यांच्या वतीने भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज”या”स्पर्धेचे उदघाटन म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काडून जंगी स्वागत केले.तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.
“या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैशाली ताई सोयाम सरपंचा ग्रा.प.येल्ला,मा.कालिदास कुसनाके पारंपारिक इलका अध्यक्ष चोडमपल्ली कार्यक्रमाचे उपाध्यक्ष -काशिनाथ मडावी माहिती अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ता मच्छीगठ्ठा होते.
या उदघाटन कार्यक्रमाला अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,रेणुका वेलादी,मयुरी मडावी,काशिनाथ मडावी,गंगाराम मेश्राम,अर्चनाताई वेलादी पो.पाटील,बालाजी सिडम पेसा अध्यक्ष, रुचाताई मडावी,वैकटेश धांनुरकर,शंकर रामटेके,दिनेश मडावी,आशाताई उराडे,बिचू आलाम पेसा अध्यक्ष मरपल्ली टोला, आनंदराव रामटेके रोजगार सेवक,किर्तीवंतराव सिडाम सह आ.वि.स. तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.