गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेल्या मु.का.अ.आयुशी सिंह यांची माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी भेट घेऊन केली स्वागत …!

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत नव्याने रुजु झालेल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी.आयुशी सिंह (भा.प्र.से) यांची आज आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंवेत भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन पुढील यशस्वी लोककल्यान कारकीर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.

या भेटीदरम्यान माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यामी जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख समस्यांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या भेटी व चर्चेदरम्यान मजी जी.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे समवेत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलाम,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,खमनचेरु ग्रामपंचायत सरपंच शायलू मडावी,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य रोहीत गलबले,मिथुन देवगडे,शिवराम पूल्लूरी,अरफज शेख,प्रमोद गोडसेलवारसह आदि उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close