गडचिरोली जिल्हाराजकीय वृत्त

नागपूर येथील काँग्रेसच्या महासभेला जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची कार्यकर्त्यांसमवेत उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली – नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्म भूमी नागपूर येते 28 डिसेंबर रोजी कांग्रेस पक्षाचे है तयार हम”या”विशाल सभेला आदिवासी विध्यार्थी संघाचे नेते, काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावली.

देशभरात वेगाने वाढत असलेल्या बेरोजगारी, महागाई,भ्रष्टाचार विरुद्ध लढा उभारण्यासाठी कांग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नागपूर येथे है तयार हम या नावाने काँग्रेस पक्षाकडून विशाल सभेचे आयोजन करण्यात आला होता.या सभेला जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून काँग्रेसच्या अनेक नेत्यांची भेट घेतले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून आयोजित या विशाल महासभेला महाराष्ट्राचे जेष्ठ नेते मंडळी व इंडिया अलायन्सचे नेते,विविध राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्रीगण,माजी मंत्री,खासदार,आमदार आणि विविध राज्याचे प्रदेशअध्यक्ष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close