तोडसा येथे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
📝 एटापल्ली:- मौजा तोड़सा येथे कृषी गोडाउन बाँधकामसाठी 30 लक्ष रुपये देऊन मंजूर करुण भूमिपूजन , तोड़सा येथे आंगनवाड़ी 12 लक्ष मंजूर करुण भूमिपूजन ,तोड़सा येथे 15 लक्ष रूपयाचे पशु वैद्यकीय दवाखाना सरंक्षण भिंतिचे लोकार्पण , तोड़सा येथे 1 वर्गखोली बांधकाम 13 लक्ष रूपयाचे लोकार्पण, तोड़सा येथे 3 लक्ष रूपयाचे शौचालय भूमिपूजन, मौजा पेठा येथे 12 लक्ष रूपयाचे आंगनवाड़ी भूमिपूजन करण्यात आले व नदी नाले ओलांडून बाइक ने एखरा खुर्द गावात पहोचुन 12 लक्ष रूपयाचे आंगनवाड़ी लोकार्पण करण्यात आले जनहिताच्या विकासकरिता निधी जी प मध्यमाने कधीही कमी पडू देणार नाही म्हणून आश्वासन दिले ,
यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी डॉ गवहाने साहेब ,उपविभागीय अभियंता जुवारे साहेब ,कनिष्ठ अभियंता जवने साहेब, कनिष्ठ अभियंता धवड़े साहेब आविस तालुका अध्यक्ष तथा माज़ी सरपंच नंदुभाऊ मटामी,जी प सदस्य संजुभाऊ चारडुके, माज़ी जी प सदस्य कारुजी रापंजी, प स सदस्य संगीता दूर्वा ,आविस सचिव प्रज्वल नागुलवार, सदस्य तथा संचालक रमेश वैरागड़े, माज़ी प स सदस्य मंगेश हलामी, उपसरपंच भीवा मटामी, सदस्य नानेश गावड़े, सदस्य मुन्नी दूर्वा, सरपंच कैलास उसेंडी, उपसरपंच बालू आत्राम, पोलिस पाटिल रैजू गावड़े, पुलिस पाटिल नांसु मत्तामी,बाबूराव गावड़े, अशोक गावड़े, सम्मा गावड़े,सुरेश दूर्वा,सावजी गावड़े, राहुल बिरामवार,देवा पुंगाटी, शेजराओ तेलामी, सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते करोड़ो रूपयाचे विकासकामे झाल्याने जी प अध्यक्ष साहेबांच्या व आविस पदाधिकारी चा सर्वत्र अभिनंदन कौतुक करण्यात येत आहे