सामाजिक

अबनपल्ली येथील पूरग्रस्तांना अहेरी येथे हलविले !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क


जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार
अहेरी तालुक्यातील येंकटरावपेठा ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या अबनपली येते मागील अनेक दिवसापासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसाने अबनपली गावाला तिन्ही बाजूंनी पुरानी वेढा घातले होते.मात्र तेथील नागरिक बाहेर जाण्यास तयार नव्हते सदर बाब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच माजी अध्यक्ष सदर गांवात पाण्यातून वाट काढत पोहचत नागरिकांशी चर्चा करत सदर पूर वाढण्याची शक्यता असून तुम्हांला धोका होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सदर ठिकाणाहून बाहेर जाणे उचित आहे असे समजूत काढले असता नागरिकांनी त्यांचे ऐकून घेतले.
त्यानंतर अहेरीचे तहसीलदार श्री.ओतारी साहेब यांना पाचारण करून गाडी बोलवून सदर गावातील ८० ते १०० नागरिकांना अहेरी येतील एकलव्य शाळेत त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close